सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६०

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ६०


प्रश्न १ - परम ८००० या महासंगणकाची निर्मिती कोणी केली ?

उत्तर - डॉ. विजय भटकर 


प्रश्न २ - भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचा राजा कोण ?

उत्तर - जॉर्ज सहावा 


प्रश्न ३ - भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

उत्तर - गोपाळ कृष्ण गोखले 


प्रश्न ४ - घड्याळाचा शोध कोणी लावला ?

उत्तर - पीटर हेनलेन ( जर्मनी )


प्रश्न ५ - उपरा या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - लक्ष्मण माने 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post