सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७६


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७६


 प्रश्न १ - महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन कोणत्या साली सुरु केले ?

उत्तर - १९४२ 


प्रश्न २ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ?

उत्तर - आगाखान पॅलेस ( पुणे )


प्रश्न ३ - लालबहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या नावाने ओळखली जाते ? 

उत्तर - विजय घाट 


प्रश्न ४ - लाल बहादूर शास्त्री यांनी कोणती घोषणा दिली ?

उत्तर - जय जवान जय किसान 


प्रश्न  ५ - स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?

उत्तर - लाल बहादूर शास्त्री 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post