सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७५

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७५


प्रश्न १ - विजयादशमी सणाला दुसरे नाव काय आहे ? 

उत्तर - दसरा 


प्रश्न २ - दसऱ्याला सोने म्हणून कोणत्या झाडांची पाने दिली जातात ?

उत्तर - आपट्याची पाने 


प्रश्न ३ - दसरा सण कोणत्या मराठी महिन्यात साजरा केला जातो ?

उत्तर - अश्विन 


प्रश्न ४ - विजयादशमीचा मुख्य अर्थ काय आहे ?

उत्तर - सत्याचा असत्यावर विजय 


प्रश्न ५ - दसऱ्याच्या शुभेच्छा देताना काय म्हणतात ?

उत्तर - सोने घ्या सोन्यासारखे रहा 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post