सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७२
प्रश्न १ - सर्वात लहान ग्रहाचे नाव काय ?
उत्तर - बुध
प्रश्न २ - गंमत शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - राजीव तांबे
प्रश्न ३ - भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे
प्रश्न ४ - चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - सांगली
प्रश्न ५ - हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहिल्यानगर
Post a Comment