सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७३
प्रश्न १ - १ घनमीटर म्हणजे किती लिटर ?
उत्तर - १००० लिटर
प्रश्न २ - १ क्युसेक्स म्हणजे किती लिटर ?
उत्तर - २८.३१७ लिटर प्रती सेकंद
प्रश्न ३ - १ टीएमसी म्हणजे किती लिटर ?
उत्तर - २८३१ कोटी लिटर
प्रश्न ४ - धरणातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे मोजमाप कोणत्या एककात केले जाते ?
उत्तर - क्युसेक्स किंवा क्युमेक
प्रश्न ५ - धरणातील किंवा जलाशयातील एकूण पाण्याच्या साठ्याचे मापन करण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
उत्तर - टीएमसी ( TMC )
Post a Comment