सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 93

   


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 93


प्रश्न १ -हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून जाते ?

उत्तर - अहिल्यानगर व पुणे 


प्रश्न २ - भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - अहिल्यानगर 


प्रश्न ३ - तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - नंदुरबार 


प्रश्न ४ - महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते ?

उत्तर - गोदावरी 


प्रश्न ५ - कोराडी औष्णिक वीजकेंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - नागपूर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post