सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 94
प्रश्न १ - भारताच्या मूळ संविधानात किती अनुच्छेद आहेत ?
उत्तर - ३९५
प्रश्न २ - विकसित भारत संकल्पना मध्ये प्रमुख भर कोणत्या गोष्टीवर आहे ?
उत्तर - सर्वांगीण व शाश्वत विकास
प्रश्न ३ - विकसित भारत हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?
उत्तर - २०२३
प्रश्न ४ - विकसित भारताच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात कोणता मोठा बदल झाला आहे ?
उत्तर - नवीन शिक्षण धोरण २०२०
प्रश्न ५ - स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरु झाले ?
उत्तर - २०१४

Post a Comment