सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८७

   


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८७


प्रश्न १ - कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

उत्तर - पंचगंगा 


प्रश्न २ - कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम कोठे झाला ?

उत्तर - माहुली 


प्रश्न ३ - देहू व आळंदी ही दोन गावे कोणत्या नदीकिनारी वसली आहेत ?

उत्तर - इंद्रायणी 


प्रश्न ४ - महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ?

उत्तर - लोणार 


प्रश्न ५ - मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?

उत्तर - विवेकसिंधू 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post