सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८८

   


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८८


प्रश्न १ - जागतिक विद्यार्थी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

उत्तर - १५ ऑक्टोबर 


प्रश्न २ - स्वतंत्र भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

उत्तर - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम 


प्रश्न ३ - भारताचे क्षेपणास्त्र पुरुष ( मिसाईल मॅन ) कोणाला म्हणतात ?

उत्तर - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम


प्रश्न ४ - दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी कोणता दिन असतो ?

उत्तर - जागतिक हात धुवा दिन 


प्रश्न ५ - १५ ऑक्टोबर रोजी वाचन संस्कृती प्रसारासाठी कोणता दिन साजरा करतात ?

उत्तर - वाचन प्रेरणा दिन 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post