सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८४
प्रश्न १ - उर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर - सूर्य
प्रश्न २ - गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर - न्यूटन
प्रश्न ३ - मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर - पांढऱ्या पेशी
प्रश्न ४ - जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - ११ जुलै
प्रश्न ५ - एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?
उत्तर - ७४६ वॅट

Post a Comment