सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८५
प्रश्न १ - जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
उत्तर - कॅस्पियन समुद्र
प्रश्न २ - गोवा राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर - ३० मे १९८७
प्रश्न ३ - लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर - दुसरा
प्रश्न ४ - डॉल्फिन न्यूज या खडकाच्या पाठीमागे कोणते बंदर आहे ?
उत्तर - विशाखापट्टणम
प्रश्न ५ - दलदलीच्या आणि भरती ओहोटीच्या प्रदेशातील जंगलांना काय म्हणतात ?
उत्तर - खारफुटीचे जंगल

Post a Comment