सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८६

  


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ८६


प्रश्न १ - भारतीय क्षेपणास्त्र शास्त्राचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम 


प्रश्न २ - बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा केव्हा लागू करण्यात आला ?

उत्तर - ४ ऑगस्ट 2009 


प्रश्न ३ - दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहला ?

उत्तर - कार्ल मार्क्स 


प्रश्न ४ - खानदेशातील कवयित्री म्हणून कोणाला ओळखतात ?

उत्तर - बहिणाबाई चौधरी 


प्रश्न ५ - पहिले महायुध्द कोणत्या वर्षी सुरु झाले ?

उत्तर - १९१४ 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post