सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 100

    


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 100


प्रश्न १ - ७ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रात कोणता विशेष दिन साजरा केला जातो ?

उत्तर - विद्यार्थी दिवस 


प्रश्न २ - वंदे मातरम हे गीत कोणी लिहले आहे ?

उत्तर - बंकिमचंद्र चटर्जी 


प्रश्न ३ - वंदे मातरम या गीताला कोणत्या दिवशी 150 वर्ष पूर्ण झाली ?

उत्तर - ७ नोव्हेंबर २०२५ 


प्रश्न ४ - आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत केव्हा समाविष्ट करण्यात आले ?

उत्तर - १८८२ 


प्रश्न ५ - वंदे मातरम हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून कधी स्वीकारले गेले ?

उत्तर - २४ जानेवारी १९५० 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post