सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 99
प्रश्न १ - गोवा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता ?
उत्तर - कार्निव्हल
प्रश्न २ - अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात ?
उत्तर - अग्निबाण
प्रश्न ३ - सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - धूपगड
प्रश्न ४ - गुरुशिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील उंच शिखर आहे ?
उत्तर - अरवली
प्रश्न ५ - जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती ?
उत्तर - हिमालय

Post a Comment