सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 102
प्रश्न १ - भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती ?
उत्तर - सियाचीन
प्रश्न २ - कोणते शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?
उत्तर - कोलकाता
प्रश्न ३ - भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर - राकेश शर्मा
प्रश्न ४ - महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर - नाशिक
प्रश्न ५ - गोदान या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - मुन्शी प्रेमचंद

Post a Comment