सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 103
प्रश्न १ - महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
उत्तर - मुंबई
प्रश्न २ - कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहमदनगर
प्रश्न ३ - कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वाना लागू पडते ?
उत्तर - O ( ओ )
प्रश्न ४ - राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान कोणते ?
उत्तर - सिंदखेडराजा
प्रश्न ५ - शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - मिलिंद बोकील

Post a Comment