सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 105

     


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 105


प्रश्न १ - भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर - लोकमान्य टिळक 


प्रश्न २ - जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

उत्तर - शहामृग 


प्रश्न ३ - जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

उत्तर - हमिंगबर्ड 


प्रश्न ४ - देऊळगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - अहमदनगर 


प्रश्न ५ - अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - वि. स. खांडेकर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post