सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 106
प्रश्न १ - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?
उत्तर - शिवनेरी किल्ला
प्रश्न २ - माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - रायगड
प्रश्न ३ - रशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - मॉस्को
प्रश्न ४ - राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - कोल्हापूर
प्रश्न ५ - मुंबई दिनांक या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - अरुण साधू

Post a Comment