सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 107

      


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 107 


प्रश्न १ - सम्राट अशोकाचे प्रसिद्ध शिलालेख कोठे आढळतात ?

उत्तर - गिरनार 


प्रश्न २ - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना कधी झाली ?

उत्तर - 1885 


प्रश्न ३ - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?

उत्तर - 1942 


प्रश्न  ४ - पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर - 1761 


प्रश्न ५ - भारतात परतीचा मान्सून काळ केव्हा असतो ?

उत्तर - ऑक्टोबर ते नोव्हेंबर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post