सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 108
प्रश्न १ - मानवी कवठीत किती हाडे असतात ?
उत्तर - 22
प्रश्न २ - मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ?
उत्तर - त्वचा
प्रश्न ३ - शरीरातील सर्व अवयवांवर नियंत्रण कोण ठेवतो ?
उत्तर - मेंदू
प्रश्न ४ - रक्ताभिसरणाचे कार्य कोण करते ?
उत्तर - हृदय
प्रश्न ५ - कोणता रक्तगट असणारे लोक वैश्विक दाता म्हणून ओळखले जातात ?
उत्तर - O negative

Post a Comment