सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 109

      


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 109


प्रश्न १ - आकाशातील तारांच्या समूहाला काय म्हणतात ?

उत्तर - दीर्घिका 


प्रश्न २ - यमुना पर्यटन या मराठीमधील कादंबरीचे लेखक कोण ?

उत्तर - बाबा पद्मनजी 


प्रश्न ३ - फत्तेपूर सिक्री येथे कोणता दरवाजा आहे ?

उत्तर - बुलंद दरवाजा 


प्रश्न ४ - सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर बांधलेला आहे ?

उत्तर - कुरटे 


प्रश्न ५ - तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे ?

उत्तर - कानद 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post