सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 97

    


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 97


प्रश्न १ - भारतातील पहिले कवितेचे गाव कोणते ?

उत्तर - उभादांडा ( वेंगुर्ला )


प्रश्न २ - महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव कोणते ?

उत्तर - म्हसवे ( सातारा )


प्रश्न ३ - भारत देशातील पहिले वाय फाय युक्त गाव कोणते ?

उत्तर - पाचवड ( उमरेड - नागपूर )


प्रश्न ४ - भारतातील पहिले मधाचे गाव कोणते ?

उत्तर - मांघर ( महाबळेश्वर )


प्रश्न ५ - भारत देशातील पहिले आधार गाव कोणते ?

उत्तर - टेंभली ( शहादा - नंदुरबार )


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post