सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 98
प्रश्न १ - विशाळगड किल्ल्याचे जुने नाव काय आहे ?
उत्तर - खेळणा / खिलना
प्रश्न २ - भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात ?
उत्तर - राष्ट्रपती
प्रश्न ३ - राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
उत्तर - समवर्ती
प्रश्न ४ - संविधानाच्या कोणत्या कलमात सर्वांसाठी शिक्षणाचा उल्लेख आहे ?
उत्तर - कलम 45
प्रश्न ५ - राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात ?
उत्तर - राज्यपाल

Post a Comment