सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 119
प्रश्न १ - जगातील पहिला अवकाशवीर कोण ?
उत्तर - युरी गागारीन
प्रश्न २ - मानवी शरीरात सर्वात जास्त कोणता घटक असतो ?
उत्तर - ऑक्सिजन
प्रश्न ३ - जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - ५ जून
प्रश्न ४ - चांदबीबीचा महल हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहिल्यानगर
प्रश्न ५ - अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - वि. स. खांडेकर

Post a Comment