सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 120
प्रश्न १ - अर्नाळा हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पालघर
प्रश्न २ - सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते ?
उत्तर - केरळ
प्रश्न ३ - भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर - दिल्ली
प्रश्न ४ - जगातील सर्वात उंच पठार कोणते ?
उत्तर - पामीर पठार
प्रश्न ५ - आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - सुनिता देशपांडे
पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment