सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 121
प्रश्न १ - महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर - आंबोली
प्रश्न २ - जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले ?
उत्तर - इंग्लंड
प्रश्न ३ - प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - सातारा
प्रश्न ४ - फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - पॅरीस
प्रश्न ५ - ती फुलराणी या नाटकाचे नाटककार कोण ?
उत्तर - पु. ल. देशपांडे

Post a Comment