सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 122

          


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 122


प्रश्न १ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील पहिले लेखक कोण ?

उत्तर - वि. स. खांडेकर 


प्रश्न २ - केशवसुत कोणाला म्हटले जाते ?

उत्तर - कृष्णाजी केशव दामले 


प्रश्न ३ - सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे 


प्रश्न ४ - जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - बर्लिन 


प्रश्न ५ - एकच प्याला या नाटकाचे नाटककार कोण ?

उत्तर - राम गणेश गडकरी 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post