सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 123
प्रश्न १ - मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?
उत्तर - ज्ञानप्रकाश
प्रश्न २ - गोविंदाग्रज कोणाला म्हटले जाते ?
उत्तर - राम गणेश गडकरी
प्रश्न ३ - तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे
प्रश्न ४ - इराक या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - बगदाद
प्रश्न ५ - मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण ?
उत्तर - प्र. के. अत्रे

Post a Comment