सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 129

           


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 129


प्रश्न १ - भारतात पहिली अणुचाचणी कोठे करण्यात आली ?

उत्तर - पोखरण 


प्रश्न २ - जिभेवरील यांच्यामुळे आपल्याला विविध चवी कळतात ?

उत्तर - रुचीकलिका 


प्रश्न ३ - बिबळ्या कडवा फुलपाखराची मादी कोणत्या झाडाच्या पानावर अंडी घालते ?

उत्तर - रुई 


प्रश्न ४ - गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - गांधीनगर 


प्रश्न ५ - मांजरू आणि इतर कथा या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - राजीव तांबे 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post