सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 130
प्रश्न १ - महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
उत्तर - सोलापूर
प्रश्न २ -कोणता किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले ?
उत्तर - तोरणा
प्रश्न ३ - लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे
प्रश्न ४ - आसाम या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - दिसपूर
प्रश्न ५ - पुस्तक वाचणार फुलपाखरू या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - राजीव तांबे

Post a Comment