सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 132
प्रश्न १ - जगातील सर्वात लहान देश कोणता ?
उत्तर - व्हॅटीकन सिटी
प्रश्न २ - महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - पोरबंदर
प्रश्न ३ - महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय ?
उत्तर - पुतळीबाई
प्रश्न ४ - महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर - कस्तुरबा गांधी
प्रश्न ५ - तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - डॉ. नरेंद्र दाभोळकर

Post a Comment