सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 133

            


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 133


प्रश्न १ - जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर - वॉशिंग्टन


प्रश्न २ - महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

उत्तर - सातारा 


प्रश्न ३ - निजामशाहीची राजधानी कोणती ?

उत्तर - अहमदनगर 


प्रश्न ४ - मणिपूर या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - इम्फाळ 


प्रश्न ५ - अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

उत्तर - 500 ग्रॅम


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post