सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 134
प्रश्न १ - सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर - महात्मा फुले
प्रश्न २ - पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ कोणते ?
उत्तर - शांतिवन
प्रश्न ३ - जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
उत्तर - ग्रीनलंड
प्रश्न ४ - सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - गंगटोक
प्रश्न ५ - सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर - १२५० ग्रॅम

Post a Comment