सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 135

             


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 135


प्रश्न १ - जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते ?

उत्तर - महाभारत 


प्रश्न २ - वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर - १५ ऑक्टोबर 


प्रश्न ३ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर - अबुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम 


प्रश्न ४ - मिझोरम या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - ऐझॉल 


प्रश्न ५ - दीड किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

उत्तर - 1500 ग्रॅम


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post