सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 138
प्रश्न १ - जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - ९ ऑक्टोबर
प्रश्न २ - समाज सुधारक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहिल्यानगर
प्रश्न ३ - महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे बंदर कोणते ?
उत्तर - मुंबई
प्रश्न ४ - कॅनडा या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - ओटावा
प्रश्न ५ - १ लीटर म्हणजे किती मिलीलीटर ?
उत्तर - १००० मिलीलीटर

Post a Comment