सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 137

             


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 137


प्रश्न १ - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला ?

उत्तर - १९ फेब्रुवारी १६३० 


प्रश्न २ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय ?

उत्तर - शहाजी राजे भोसले 


प्रश्न ३ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?

उत्तर - राजमाता जिजाबाई 


प्रश्न ४ - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?

उत्तर - शिवनेरी किल्ला 


प्रश्न ५ - छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला ?

उत्तर - तोरणा 


प्रश्न ६ - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला ?

उत्तर - रायगड 


प्रश्न ७ - छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत तयार केली होती ?

उत्तर - संस्कृत 


प्रश्न ८ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किती किल्ले होते ?

उत्तर - सुमारे 350 


प्रश्न ९ - छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केव्हा झाला ?

उत्तर - २४ सप्टेंबर १६७४ 


प्रश्न १० - छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला ?

उत्तर - ३ एप्रिल १६८० 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post