सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 139
प्रश्न १ -ब्राझील या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर - फुटबॉल
प्रश्न २ - भारताचे चलन कोणते ?
उत्तर - रुपया
प्रश्न ३ - भारताची नाईटिंगेल कोणाला म्हटले जाते ?
उत्तर - सरोजिनी नायडू
प्रश्न ४ - इराण या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - तेहरान
प्रश्न ५ - दीड लिटर म्हणजे किती मिलीलीटर ?
उत्तर - 1500 मिलीलीटर

Post a Comment