सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 140

              


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 140


प्रश्न १ - एखादे वाक्य पूर्ण झाल्यानंतर कोणते विरामचिन्ह वापरतात ?

उत्तर - पूर्णविराम ( . )


प्रश्न २ - Congratulation या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

उत्तर - अभिनंदन 


प्रश्न ३ - मुख्य दिशा किती आहेत ?

उत्तर - चार 


प्रश्न ४ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय ?

उत्तर - उमाबाई 


प्रश्न ५ - एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?

उत्तर - 100 सेंटीमीटर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post