सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 143

              


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 143


प्रश्न १ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ?

उत्तर - महू 


प्रश्न २ - भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिध्द होते ?

उत्तर - सनई ( शहनाई )


प्रश्न ३ - मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

उत्तर - नाना शंकरशेठ 


प्रश्न ४ - भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे ?

उत्तर - हिंदी महासागर 


प्रश्न ५ - रक्त देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?

उत्तर  - दाता 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post