सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 142

              


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 142


प्रश्न १ - अमेरिका या देशाचे चलन कोणते ?

उत्तर - डॉलर 


प्रश्न २ - 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?

उत्तर - डॉ. तारा भवाळकर 


प्रश्न ३ - सन २०२४ चे ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे झाले ?

उत्तर - दिल्ली 


प्रश्न ४ - वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कोणता उपक्रम आयोजित केला आहे ?

उत्तर - महावाचन उत्सव 


प्रश्न ५ - नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - काठमांडू 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post