सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 148

               


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 148


प्रश्न १ - भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ?

उत्तर - राष्ट्रपती 


प्रश्न २ - भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


प्रश्न ३ - विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित  नाव आहे ?

उत्तर - बुद्धिबळ 


प्रश्न ४ - राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

उत्तर - कोलकाता 


प्रश्न ५ - वानखेडे क्रिकेट स्टेडीअम कोठे आहे ?

उत्तर - मुंबई 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post