सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 150

                


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 150


प्रश्न १ - संत ज्ञानेश्वरांनी पसायदान हे गीत कोणत्या ग्रंथात लिहले आहे ?

उत्तर - ज्ञानेश्वरी 


प्रश्न २ - भारतातील सर्वात पहिले पुस्तकाचे गाव कोणते ?

उत्तर - भिलार 


प्रश्न ३ - भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात वसले आहे ?

उत्तर - सातारा 


प्रश्न ४ - शांताबाई कांबळे यांच्या आत्मकथनाचे नाव काय ?

उत्तर - माज्या जल्माची चित्तरकथा 


प्रश्न ५ - महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहलेले प्रवासवर्णन कोणते ?

उत्तर - अपूर्वाई 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

Previous Post Next Post