फुलांची माळ तयार करणे

फुलांची माळ तयार करणे 

फुलांची माळा तयार करणे

फुलांची माळ तयार करणे

साहित्य व साधने - विविध प्रकारची फुले ( उदा .झेंडू, शेवंती, निशिगंध, लाली इत्यादी )जाड दोरा , लाम सुई,कात्री व सुशोभना साठी पाने.


कृती -

१)ज्या लांबीचे माळ तयार करावयाची आहे, त्यांच्या दुपटीपेक्षा थोडा अधिक लांबीचा दुहेरी दोरा सुईत ओऊन घ्या.


२)एकाच प्रकारची ४अथवा ५फुले दोर्‍यात ओवून घ्या .त्यानंतर वेगळ्या रंगाची २ते ३ फुले ओवा.


३)४ ते ५ पाने ओऊन त्यांची आकर्षक मांडणी करा.


४)पहिल्या प्रकारातील ४ ते ५ फुले पुन्हा ओऊन पहिल्या कृती प्रमाणेच सर्व कृती पुन्हा पुन्हा करून आवश्यक मापाची माळ तयार करा .दोऱ्याच्या टोकास गाठ मारून आवश्‍यकतेनुसार माळेचा वापर करा.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

أحدث أقدم