मातीपासून वाटी व पणती तयार करणे

मातीपासून वाटी व पणती तयार करणे 

मातीपासून वाटी व पणती तयार करणे

मातीपासून वाटी व पणती तयार करणे

साहित्य व साधने: बारीक चाळलेली कोरडी माती,पाणि ,प्लास्टिकचा कागद, धातूची वाटी, रंग, तेल , गोंद , डिंकपूड,ब्रश इत्यादी.

कृती -


१)सपाट पृष्ठभागावर प्लास्टिक पेपर पसरवून घ्या.


२)चिकटपणा येण्यासाठी मातीत थोडी डिंक पूड मिसळा.


३)मातीमध्ये थोडे थोडे पाणी घालत गोळा होईपर्यंत माती व्यवस्थित मळून घ्या.


४)धातूच्या वाटीवर बाहेरच्या बाजूस थोडेसे तेल लावा.


५)या मातीच्या गोळ्या पैकी थोडासा गोळा घेऊन बाहेरील सर्व बाजूने जाडसर थापून घ्या.


६)ही वाट इस सावलीत एक ते दोन दिवस सुकवा.


७)धातूची वाटी मातीच्या वाटी पासून अलगद वेगळी करा.

त्याचप्रमाणे मातीच्या गोळ्याला पसरट वाटीचा आकार देऊन व वाटेची वरील कडा एका बाजूला थोडीशी दाबून पणती तयार करा व सावली पूर्ण वाळवा. रंग व ब्रश च्या मदतीने रंगवून त्यावर सजावट करा.

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

أحدث أقدم