शिष्यवृत्ती ८ वी साप्ताहिक सराव
Sub - English
टेस्ट 3 Opposite & Similar words
🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀
सातारा जिल्ह्यातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंच सातारा यांचेकडून दर रविवारी आठवी शिष्यवृत्ती सराव टेस्ट...सर्व विषय समावेश असलेली, इ. आठवी मराठी माध्यमाची, शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन....🌏
إرسال تعليق