सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७


प्रश्न १ - महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर - जळगाव 


प्रश्न २ - महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ?

उत्तर - कोल्हापूर 


प्रश्न ३ - सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

उत्तर - गुरु 


प्रश्न ४ - सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ? 

उत्तर - बुध 


प्रश्न ५ - गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم