सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १६
प्रश्न १ - राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - २४ डिसेंबर
प्रश्न २ - अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
उत्तर - ख्रिस्तोफर कोलंबस
प्रश्न ३ - कॅनडा या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - ओटावा
प्रश्न ४ - गंमत शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - राजीव तांबे
प्रश्न ५ - शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर - गुरुग्रंथसाहेब
إرسال تعليق