सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २९

   

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २९


प्रश्न १ - कोळ्याच्या घराला काय म्हणतात ?

उत्तर - जाळे 


प्रश्न २ - घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

उत्तर - शिंगरू 


प्रश्न ३ - १६० वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?

उत्तर - शतकोत्तर हिरक महोत्सव  


प्रश्न ४ - मेघालय या राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर - शिलॉंग 


प्रश्न ५ - कोणत्या कवीचे टोपणनाव अज्ञातवासी असे आहे ?

उत्तर - दिनकर गंगाधर केळकर 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم