सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २७
प्रश्न १ -गांडूळ कशाच्या मदतीने श्वसन करते ?
उत्तर - त्वचा
प्रश्न २ - बर्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात ?
उत्तर - डॉ सलीम अली
प्रश्न ३ - भारतरत्न पदकाच्या प्रतिकृतीमध्ये कोणत्या वृक्षाचे पान दिसते ?
उत्तर - पिंपळ
प्रश्न ४ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर - लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर
प्रश्न ५ - जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - १५ मे
إرسال تعليق