सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४४
प्रश्न १ - मानवी शरीरात हाडांची एकूण संख्या किती ?
उत्तर - 206
प्रश्न २ - सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते ?
उत्तर - जीवनसत्व ड
प्रश्न ३ - महाराष्ट्रातील कोणत्या शहरास विद्येचे माहेरघर म्हणतात ?
उत्तर - पुणे
प्रश्न ४ - चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
उत्तर - नील आर्मस्ट्रॉंग
प्रश्न ५ - रामायण या महाकाव्याचे लेखक कोण ?
उत्तर - वाल्मिकी
Post a Comment